जिल्हा लातूर उदगीर शहरात आर्थिक व्यवहारातून मारहाण, एकाचा जागीच मृत्यू!!

0
402

जिल्हा लातूर
उदगीर शहरात आर्थिक व्यवहारातून मारहाण, एकाचा जागीच मृत्यू!!
लातूरजिल्हा (प्रतिनिधी)

उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे
मृतदेह ठेवून नातेवाईक ठाण मांडले..
अरोपीला अटक करा..
नातेवाईकांची आशी  मागणी उदगीर शहरात तणाव सदृश परिस्थिती