नुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे सामनेर ग्रामपंचायत सदस्य विजय झालेले मुकेश सोनं कुळ यांचा सह समाज बांधव सत्कार करताना

0
828

नुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे यांचा सत्कार करताना पाचोरा येथील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस माननीय श्री आबा साहेब भागवत महाल पुरे पाचोरा नगरपालिका उपनगराध्यक्ष माननीय श्री शरद भाऊ पाटे सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले सेक्रेटरी अशोक आप्पा बागड व सचिन येवले

नुकत्याच सामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य पदी निवडणुकीत विजय झालेले मुकेश सोनं कुळ यांचा सत्कार करताना समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री आबासाहेब भागवत महाल पुरे पाचोरा नगरपालिका उपनगराध्यक्ष श्री शरद भाऊ पाटे सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले सेक्रेटरी अशोक आप्पा बागड व सचिन येवले