जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गोंदेगाव शाखेतर्फे विमा पॉलिसी व केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला

0
886

तात्या नगरे गोंदेगाव (प्रतिनिधी)

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गोंदेगाव शाखेतर्फे विमा पॉलिसी व केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ यांनी संबोधित केले यांनी भाषणात सांगितले की रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती विषयी अपघात विषयी नशा मुक्ती विषयी मार्गदर्शन केले जय संघर्ष ग्रुप नेहमीच असे सामाजिक काम करत असते वाहनचालकांना रात्री-बेरात्री मदत करत असते सचिन पाटील,सेख शाकिर,भालचंद्र मासरे, कैलास पाटील,मंगलसींग पा,रहेमान तांबोळी,गड्ड पाटील,सचिन पाटील,संजय पाटील,सेख शकुर, हनुमंत अहिरे,फिरोज अलि,प्रकाश खळतकर, हर्षल पाटील,शेख मोहसिन, कैलास वाघ,तुकाराम पाटील,भुषण शिंपी,टिनु पठान,बंन्डु पाटील,सेख निसार,सुदाम पाटील,अनिस तांबोळी,आण्णा माळी,सागर नगरे,सुरेश खळतकर,ईमरान पठान, मल्लू सिंग राठोड,अजीम सेख, नितीन पाटील,बालु पाखले, योगेश बिंदवाल,सेख हनिफ,सचिन बोरसे,ईश्वर पाटिल,भुषन जाधव, भगवान पवार,जिभु निकम,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना नुकताच निळे प्रयत्न समाज भूषण पुरस्कार औरंगाबाद येथे मिळाला संस्थेमार्फत काल 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर विविध राज्यभर कार्यक्रम करण्यात आले कार्यक्रम करून रक्तदान शिबिरातील आरोग्य शिबिर राबविण्यात आले व औरंगाबाद येथे नवीन जय संघर्ष ग्रुप चा ऑफिसचे ओपनिंग संस्थापक अध्यक्ष संजय पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेला आतापर्यंत एकूण छोटे-मोठे सतरा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट संघटक हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे या संस्थेचे नाव पद्म पुरस्कारासाठी सुद्धा नामांकन करण्यात आले

आहे वाहनचालकांना रक्त पुरवठा करणे वाहनचालकांच्या अडीअडचणीत शासन दरबारी मान्य संघर्ष ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो जय संघर्ष ग्रुप हरियाणा पंजाब,हिमाचल प्रदेश,कश्मीर उत्तर प्रदेश,बिहार,नेपाल,कर्नाटक आंध्र प्रदेश, गोवा ,तामिळनाडू गुजरात ,दिल्ली ,आग्रा,राजस्थान, झारखंड,तेलंगणा,केरळ, ह्या ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत देशभर वाटचाल करत आहे, पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत जाऊन वाहनचालकांना वाहतूक विषयी नियम व अटी सांगत असते आपला देश अपघात मुक्त कसा होईल ह्या विचारांनी संस्था अजून चांगल्या प्रकारे काम करत असते गाव खेडे शहर याठिकाणी ड्रायव्हर लोक जय संघर्ष ग्रुप जोडत आहेत लाखोच्या संख्येने जय संघर्ष ग्रुपचे सदस्य आहेत एस व्ही सी जय संघर्ष ग्रुप हा संस्थेचा लोग आहे लोगो पाहून ड्रायव्हर ड्रायव्हर लोकांना मदत करत असतात संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर सर यांच्या विचारातून जय संघर्ष ग्रुप ची संकल्पना सुचली आहे व संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी ड्रायव्हर बांधव राज दिवस म्हणत करत असतात मदत करत असतात म्हणून या संस्थेला आज 19 जानेवारी निमित्त चार वर्ष पूर्ण होत आले व सर्व लोकांकडून जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वर्धापन दिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकणातील मुंबई असेल खानदेशातील पश्चिम महाराष्ट्रातील व गाव पातळीवर सुद्धा जय संघर्ष ग्रुप चा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला