हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश व शासकीय कार्यालया मध्ये जयंती साजरी करण्याचा शासनाचा आदेश

0
397

प्रतिनिधी पाचोरा

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश व शासकीय कार्यालया मध्ये जयंती साजरी

करण्याचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला त्या निमित्त पाचोरा शिवसेनेतर्फे सर्व शासकीय कार्यालयाना बाळासाहेबांची प्रतिमा वाटप करण्यात आली उपस्थित गणेश बापू पाटील, किशोर भाऊ बारवकर,पप्पू दादा राजपूत,वैभव राजपूत, जावेद शेख, नितीन पाटील विजय भोई