भडगाव येथे आज ह.भ.प. इंदोरीकर महारांचे किर्तन

0
768

पाचोरा (प्रतिनिधी) – भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील श्री.गणपती मंदिर चा अखंड हरीनाम किर्तन सप्ताह चे दि.22/01/2021 ते 29/01/2021 पर्यंत आयोजन जय गजानंद बहुउद्देशीय सेवा भावी मंडळ तर्फे करण्यात आले असुन दि.23/01/2021 रोजी सायंकाळी 8 वाजता ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा किर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तरी सर्वांनी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.गणपती मंदिर चा अखंड हरीनाम किर्तन सप्ताह तर्फे करण्यात आले आहे.