मा.आमदार रोहित पवार यांच्या दौर्याचे नियोजन पुढीलप्रमाणे

0
457

पाचोरा ( प्रतिनिधी )डॉ भूषण मगर डॉ सागर गरुड यांचा नवीन विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य सेवा पर्दापण करत असून हॉस्पिटलचा शुभारंभ साठी कर्जत तालुक्यातील.आमदार रोहित पवार यांच्या दौर्याचे नियोजन पुढीलप्रमाणे

दि.२४ जानेवारी २०२१ पुण्याहून कजगांव (ता.भडगांव) येथे आगमन कजगांव (ता.भडगांव) येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे सकाळी १०:०० वा. सकाळी १०:०० ते १०:३० वा. उद्घाटन समारंभ नगरदेवळा ऍम्ब्युलंस लोकार्पण सोहळा (ता.पाचोरा) पाचोरा येथे आगमन स.१०:४५ ते १०:५० स.११:१०भारत डेअरीस्टॉप,पाचोरा कृष्णापुरी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना माल्याप्पण करणार आहे. पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये सदिच्छा भेट घेऊन नंतर युवा संवाद -कौशल्य विकास मार्गदर्शन (महालपुरे मंगल कार्यालय पाचोरा) दु.१२:३० ते १:३० पर्यंत भोजनाची वेळ (डॉ.भुषणदादा मगर यांच्या निवास स्थानी) नंतर मा.आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी भेट शासकिय निवास स्थान पाचोरा पत्रकार परिषद घेणार आहे नंतर शेंदुर्णी विघ्नहर्ता हॉस्पीटल भेट (ता.जामनेर) नंतर पहुर व नेरी गावात स्वागत (ता.जामनेर) मग जैन हिल जळगांव येथे आगमन करतील मा.ना.गुलाबरावजी देवकर कॉलेज जळगांव अल्प बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,भारतीय संविधान व नागरीक सत्य शोधक साहित्य परिषद,जळगांव डॉ.मिलींद बागुल दिपस्तंभ,जळगांव बहीनाबाई चौधरी संग्रालय (चौधरीवाडा,विठ्ठलनगर) शिवतीर्थ मैदान,जी.एस.ग्राऊंड येथे डॉ भूषण मगर पाटील युवा फाऊंडेशन तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हिल चेअर वाटप करून ते औरंगाबाद कडे रवाना होतील