ब्रेकिंग न्यूज:- सामनेर जवळ हायवे  वर टूूू व्हीलर अपघात आमनेसामने धडकुन अपघात घडला

0
1845

 पाचोरा   (प्रतिनिधी)

सामनेर जवळ हायवे  वर टूूू व्हीलर अपघात  घडला  जळगाव कडून मोटरसायकलवर पती-पत्नी व तीन मुले पाचोरा कडे येत असताना स्प्लेंडर हिरो होंडा M H १९ AK ४०६२.तर पाचोरा कडून दुसरी मोटरसायकल जळगाव कडे जात असताना M H १९ D M ३०९१ आहे रस्त्याच्या अपूर्ण काम असल्यामुळे अपघात घडला यात तिघे मुले पति पत्नी गंभीर जखमी असून दुसरा मोटरसायकल वार बचावला रस्त्याचे काम याच दोन किलोमीटरच्या टप्प्याचे अर्धवट काम सोडून देण्यात आलेले  आहे याच ठिकाणावर अपघात झालेले आहे.अशोका बिल्डर कॉम कंपनी वरती गुन्हा दाखल होऊन भरपाई वसूल करण्यात यावी असा प्रकारचा सूर येथील जवळील रहिवाशांचा उमटत आहे पुढील उपचारासाठी जखमीना जळगाव कडील हॉस्पिटल कडे रवाना करण्यात आले  अपघातग्रस्त स्त्री पुरुष व 3 लहान मुलं जळगांव हॉस्पिटल कडे रवाना,