राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्यातर्फे कोरोना योद्धा म्हणून भडगाव ग्रामीण रुग्णालयातील पदाधिकारी व कर्मचारी यांचे सन्मान

0
383

पाचोरा ( प्रतिनिधी )श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्यातर्फे कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण रुग्णालय भडगाव तालुका पदाधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आलेकोरणा सारख्या भयंकर महामारीशी आज संपूर्ण देश लढत आहे अशा कठीण काळात आपण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता न थकता न थांबता महाराष्ट्र राज्याची सुरक्षा व्यवस्थेच्या माध्यमातून समाजासाठी करीत असलेल्या सेवा कार्य अतुलनीय आहे याचा आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान आहे आपल्या या समाजकार्याबद्दल श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या देशव्यापी संघटनेच्या वतीने कोरणा योद्धा म्हणून ग्रामीण रुग्णालय भडगाव तालुका या पदाधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आला याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पंकज जाधव. डॉ नितीन मारोतराव गेडाम. डॉ संदीप आहिरे. रविंद्र बळवंत कुलकर्णी O S.विक्रांत चौधरी कनिष्ठ लिपिक. मनोज सोनवणे कनिष्ठ लिपिक. डी वाय पाटील औषध निर्माण अधिकारी. प्रमोद बळीराम नेहेते प्रयोगशाळा तंत्रज्ञे. प्रदीप कोठावदे क्ष किरण तज्ञे. नामदेव पाटील आय सी टी सी. शोभा नरसिंग भुरे इन्चार्ज सिस्टर परिचारिका.राजश्री कुलकर्णी अधिपरिचारिका. प्रमोद सुरेश सतुके.मनीषा आत्माराम परदेशी अधिपरिचारिका. प्रीती सोपानराव गाडेकर अधिपरिचारिका. विशाखा दिनकर झोडगे अधिपरिचारिका. एस गायकवाड एम पी डब्ल्यू. किशोर माने. गणेश पारखे. केशव लक्ष्मण साळुंखे कक्ष सेवक. किरण हरिदास राठोड सुरक्षा रक्षक. कल्‍पना योगेश पाटील कक्ष सेविका. मनफुल राजपूत सफाईगार. लक्ष्मण चांगरे सफाईगार. हे सर्व उपस्थित होते