प्रविण बाबा देवदूत म्हणून धावून आले

0
714

काल रात्री साधारण 11 वाजेच्या दरम्यान सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या समोर एक व्यक्ती त्यांच्या स्कुटी गाडीवरून जात असताना कुत्र मध्ये आल्यामुळे त्यांचा जबरदस्त एक्सीडेंट झाला अशावेळी त्या व्यक्तीला कोणी न उचलता त्या कुत्र्याला पाणी पाजण्याची तसदी लोकांनी दाखवली परंतु त्या व्यक्तीला उचलण्याची हिंमतकोनी करत नव्हते अशा वेळेस देवदूत म्हणून धावुन आलेले पोलीस आजतक चे संपादक प्रविण बाबा पाटील त्याठिकाणी आल्यावर त्यांनी तात्काळ  किशोरने अँबुलस मध्ये टाकून तात्काळ त्या व्यक्तीस सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट करून त्याचा कुठलाही पत्ता नाव माहीत नसताना पोलिसांचे व सरकारी दवाखान्याचे कर्मचारी यांचे सहकार्य घेऊन व्हाट्सअपला फेसबुकला त्या व्यक्तीची माहिती टाकुन त्या व्यक्तीचे नाव गाव मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरच्या लोकांशी संवाद साधुन तात्काळ त्यांना माहिती दिली व मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे नाव हेमंत गायकवाड असून प्रविण बाबा यांनी त्यांना सरकारी दवाखान्या मधुन डॉक्टर भुषण दादा मगर यांच्या दवाखान्यात ऍडमिट करून माणुसकीचे एक दर्शन दाखवले

कृपया करून कुठेही प्रवास करत असताना आपल्या मोबाईलला लॉक करू नका आपल्या सोबत आधार कार्ड ओळख पत्र असुद्या मोबाईल लॉक असल्यामुळे त्याच्या घरी संपर्क होत नव्हता त्याच्या जवळ ओळखपत्र नव्हत म्हणून त्याच्या घरच्यांची संपर्क होत नव्हत कृपया करून कुणीही मोबाईल ला लॉक टाकू नका