सोयगाव तालुक्यात पोलिओ लसीकरणाला प्रारंभ

0
531

तात्या नगराने (प्रतिनिधी)

सोयगाव तालुक्यातील दि- 31/1/ 2021 रोजी पल्स पोलिओ मोहिम बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्र मधील गोंदेगाव निंभोरा हनुमंत खेडा वनगाव पहुरी म्हशी गोठा गलवाडा तित्तूर या गावांना सकाळपासून पल्स पोलिओ चालू करण्यात आलेले होत

त्यासाठी श्रीकांत बिदवाल यांचा मुलगा वय एक वर्ष यांना या बाळाला पल्स पोलिओ डोस देऊन डोस देण्यासाठी सुरुवात करण्यात आली त्यावेळी आरोग्यसेविका तुळसा विश्वनाथ वावरे पोलीस पाटील मनोज पाटील दीपक आहिरे अंगणवाडी सेविका व आशा नंतर सुनील बिद्वाल सुनील जाधव व गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते त्यानंतर बस स्टैंड वर येणाऱ्या-जाणाऱ्या पाच वर्षाच्या आतील बालकांवर काटेकोरपणे लक्ष ठेवून त्यांना पल्स पोलिओ डोस देण्यात आले  त्यानंतर अंगणवाडी सेविका त्यानंतर निंभोरा येथे अंगणवाडीत सेविका आशा बाई बाबुराव कुंभार व आशा मीना अशोक वाघ हे पिंकी रवींद्र मोरे वय पाच दिवस यांनीही पल्स पोलिओ डोस देण्यात आला व हे सर्व घरोघरी जाऊन पाच वर्षाच्या आतील सर्व मुलांना पोलिओ डोस देण्यात आले