महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा येथे निषेध निवेदन

0
223

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा येथे निषेध निवेदन

(पाचोरा) एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढल्याचा राग मनात ठेवून गाडे यांनी रविवारी तब्बल अडीच महिन्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात तिघा पत्रकारांवर गुन्हे दाखल केले यातूनच त्यांचा पूर्वग्रह दिसून येतो बगाटे यांची ही कृती माध्यमांची मुस्कटदाबी करणारी असल्याने राज्यभरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना या विरोधात एकत्र आल्या असून बगाटे यांची सखोल चौकशी करून त्यांचे निलंबन करण्याचे पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जात आहे
श्री साईबाबा समाधी मंदिरातील व्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्होराज बगाटे यांनी सूड भावनेतून गुन्हे दाखल केले आहेत हा प्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे बगाटे हे शिर्डीतील नियुक्ती पासूनच वादग्रस्त ठरले आहेत त्यांच्या एकूण भूमिकेची सकल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या शिर्डीतील प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा यासाठी आज पाचोरा येथील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे ,उपविभागीय पोलिस भारत काकडे अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी पत्रकारांनी काळात हात लावून साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यांचा निषेधही नोंदवला यावेळी पत्रकार संघाचे संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, शांताराम चौधरीसर, कुंदन बेलदार ,सचिन पाटील,सी एन चौधरी, अनिल येवले, निलेश पाटील, नरसिंग भरे  केदार पाटील, जावेद शेख , अनिल पाटील ,छोटू सोनवणे, प्रमोद सोनवणे,