ब्रेकिंग न्यूज: काही वेळेपुर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वॉक जाणार्‍या दोन महिलांचा जागीच मृत्यु.दुर्देवी घटना घडली

0
1214

पाचोरा ( प्रतिनिधी ) (पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२

ब्रेकिंग न्यूज

दुर्देवी घटना घडली

सामनेर तालुका पाचोरा येथे महात्मा गांधी विद्यालय समोर काही वेळेपुर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वॉक जाणार्‍या दोन महिलांचा जागीच मृत्यू.  सामनेर गावावर शोकाकुळ पसरली आहे सकाळी साडेपाच वाजता रोज मॉर्निंग वॉकला जात असे लवकर फिरायला जात असताना अज्ञात वाहनाने एका महिलेला पन्नास मीटर लांब खर्चटत घेऊन गेलेले होतआणि दुसरी महिला बाजूला फेकली गेलेली होती

सौःमनीषाताई साहेबराव वय 50 व शहादू रतन पाटील रा:सामनेर यांची धर्मपत्नी सौः अनिता शहादू वय 48 सकाळी सामनेर महाविद्यालयाजवळ अपघात झाला!त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पाचोरा येथे आणले असता  वैद्यकिय  डाँ अमित साळुंखे यांनी मृत घोषीत केले!पुढील तपास पाचोरा सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे पोलिस हवालदार रामदास चौधरी हे करित आहे!

खात्रीलायक समजते