कै.योगेश नथू सोनवणे ( भैया पैलवान ) यांच्या पुण्य स्मरणार्थनिमित्त गोरगरिबांना आधारवड येथे भोजन व ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला

0
245

कै योगेश नथू सोनवणे उर्फ भैया पैलवान यांच्या पुण्य स्मरणार्थनिमित्त गोरगरिबांना आधारवड येथे भोजन व ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला

कै योगेश नथू सोनवणे उर्फ भैय्या पैलवान यांच्या स्मरणार्थ आज रोजी विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात पाचोरा येथील आधारवड येथे गोरगरिबांना जेवण व थंडीचे प्रमाण जास्त वाढत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच सकाळी दिनांक-4/2/2021 सकाळी नऊ वाजता आधारवड जवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते