शिवजयंती चे नियोजित कार्यक्रम आपली तारीख आजच राखून ठेवा

0
286

एन एस भुरे ( पाचोरा )

प्रजाहितदक्ष राजा आपणास माहीत आहे पण राजाहितदक्ष प्रजा इतिहासात फक्त एकदाच असा सुवर्णायोग आला आणि तो काळ म्हणजे माझ्याशी राजाची 💐शिवशाही💐
शिवजयंती चे नियोजित कार्यक्रम
💐💐💐💐💐💐💐
16 फेब्रुवारी
पिंपळगाव हरेश्वर
वेळ:- सायंकाळी 8.00वाजता
आयोजक:- राजश्री बहुउद्देशीय संस्था पिंपळगांव हरेश्वर
💐💐💐💐💐💐💐💐
18 फेब्रुवारी
धोत्रे ता भडगाव जिल्हा जळगाव
वेळ:- सायंकाळी 8.00वाजता
आयोजक:- आदर्श नगर मित्र मंडळ
विषय :- थोरला राज सांगून गेले
💐💐💐💐💐💐💐💐
19फेब्रुवारी
पाळधी
वेळ:- सायंकाळी :-8.00
आयोजक:- जय बजरंग एकता दुर्गा मित्र मंडळ पाळधी
विषय :-थोरला राज सांगून गेले
आपली तारीख आजच राखून ठेवा