ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मासिक मीटिंग जळगाव येथे संपन्न !

0
224

ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मासिक मीटिंग जळगाव येथे संपन्न !
एन एस भुरे ( पाचोरा )
ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मासिक मीटिंग जळगाव येथे संपन्न झाली!
या मीटिंगला महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटनेचे विभागीय संघटक श्री संजय शुक्ला उपस्थित होते ! त्यांच्या हस्ते पाचोरा ग्राहक पंचायत नूतन  कार्यकारणी जाहीर  पाचोरा तालुका-अध्यक्ष श्री शांताराम चौधरी सर, उपाध्यक्ष श्री अनिल(आबा) येवले तर सचिवपदी श्री निलेश पाटील पाचोरा, तालुका संघटक श्री (बाला) सचिन पाटील कार्यकारणी त्यात प्रमुख श्री चंद्रकांत (आबा)कोतकर,प्रसिध्दी प्रमुख श्री प्राध्यापक सी एन चौधरी सर, नगरदेवळा देशदुत पत्रकार श्री जगताप सर सदस्य तसेच कायदेशीर सल्लागार श्री अँड:दिपक पाटील आणि
अँड : सो!:कविता किशोर रायसाकडा यांची निवड करण्यात आली!
महाराष्ट्र ग्राहक ग्रामपंचायत जळगाव जिल्हा अध्यक्ष मनोज जैन यांच्या अध्यक्षतेखाली  पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली! यात सर्वप्रथम परवा जळगाव जिल्हाचे सीमा संघटनेचे जिल्हा-संघटक म्हणून राजेंद्र गुलाब शिंपी यांची एकमताने निवड झाली!
संत भोजराम दरबार सिधीं काँलनी जळगाव येथे संपन्न झाली!