आज गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणूक सरपंच उपसरपंच यांची निवड झाली

0
455

तात्या नगरे ( प्रतिनिधी )

आज गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणूक सरपंच उपसरपंच यांची निवड झाली

दिनांक 8/2/2021 रोजी श्री डी एस सोळुके उध्यासी अधिकारी तथा विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती सोयगाव चांदे जीआर तलाठी सजा गोंदेगाव एस एच राकडे ग्रामविस्तार अधिकारी गोंदेगाव यांच्यासमोर 13 ग्रामपंचायत सदस्य मतदान स्वरुपात करण्यात आले आहे त्यात वनमाला निकम आठ मतदान छाया सुरवंशी पाच मतदान त्यापैकी वनमाला निकम सरपंच व दीपक आहिरे उपसरपंच या पदासाठी निवड करण्यात आली व सदस्य पल्लवी चौधरी दीपक खोडके मनिषा ठाकरे छायाबाई सुरवंशी ज्योती नगरे रेखा पवार मंगलबाई आहि रे हिम्मत कोळी गौरव बिदवाल विजय सोनवणे अतुल बोरसे असे 13 ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी उपस्थित होते व त्यांनी 8 ते 5 अशा फरकाने वनमाल निकम सरपंचपदी दीपक आहिरे उपसरपंचपदी श्री डी एस सोळुके विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदे जी आर तलाठी एस एच रोकडे ग्राम विस्तार अधिकारी यांच्यासमोर मतदान प्रक्रिया पार करून सरपंच पदाची व उपसरपंच पदाची माळा श्रीफळ देऊन वन माल निकम व दीपक आहिरे यांचे सत्कार करण्यात आले व सरपंच वनमाला निकम यांनी आश्वासन दिले कि आम्ही सर्व 13 ग्रामपंचायत सदस्य एकत्रपणे काम करू व गावाचा योग्य प्रकारे विकास करू व गावाचे पाणी योजना व गावातील सर्व कॉंक्रीट रस्ते बनवण्यासाठी आम्ही एकत्रित येऊन गावाचा विकास करणार आहोत असे आश्वासन दिले मतदान झाल्यानंतर गावात कोणत्याही प्रकारे अधिकारी सोयगाव यांनी गावाचे मनपूर्वक आभार मानले