पाचोर्यात अपघातात दोन तलाठी गंभीर जखमी : उपचार सुरू

0
404
  1. पाचोर्यात अपघातात दोन तलाठी गंभीर जखमी : उपचार सुरू

 

पाचोरा (प्रतिनिधी) – अंतुर्ली फाट्याकडुन पाचोरा शहराकडे येत असतांना दोघा तलाठींचा गंभीर अपघात उपचारासाठी दाखल

तालुक्यातील सामनेर सजा चे तलाठी रमेश दांडगे व कुर्‍हाड सजा चे तलाठी प्रविण पवार हे अंतुर्ली फाट्याकडुन पाचोरा शहराकडे येत असतांना निर्मल सिड्स जवळ एका अद्यात वाहनाने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले दोघा गंभीर जखमींना अॅब्लुलन्स चालक निळु पाटील व किशोर लोहार यांनी तात्काळ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले यावेळी रमेश दांडगे यांची तब्येत चिंता जनक होती यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट दिली. जखमींवर डॉ. अभिषेक पाटील डॉ. स्वप्निल पाटील यांच्या सह हॉस्पिटल च्या कर्मचारींनी शर्थीचे प्रयत्न करुन जीव वाचवण्यास यश मिळविल