गोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती

0
312

तात्या नगरे (गोंदेगाव)

गोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती
गोंदेगाव बाळूमामाच्या मेंढ्या व रथ बघण्यासाठी सचिन मधुकर माहलपुरे यांच्या शेतात दिनांक 10/2/2021ते 11/2/2021 रोजी यात्रेचे स्वरूप आलेले होते सचिन मालपुरे यांच्या शेतात पंधराशे महिला व बाराशे पुरुष असे रात्री सात वाजेपासून महाआरती व मेंढ्यांना प्रदक्षणा असे लोक 2500 ते 2700 लोक बाळुमामा च्या दर्शनासाठी आलेले होते सचिन माहलपुरे समाधान निकम व त्यांचे मित्र मंडळ यांच्याकडून येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आले होते.गोंदेगाव, बनोटी, हनुमंत खेडा, गलवाडा, तितुर, निंबोरा, घोरकुंंड, वलठाण, वाकडी येथील पोलीस पाटील व सरपंच अशा लोकांनी येथे येऊन बाळुमामांच्या बघण्यासाठी बोरकुंड गलवाडा गोंदेगाव येथील लोकांनी महाप्रसाद सर्व लोकांना शांततेने वाटप करण्यात आले. त्यासाठी बनोटी येथील प्रतीक जैन, मनीषा जैन, जयश्री जैन, पारस जैन, गोंदेगाव येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संकेत पवार, समाधान सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, गौरव बिदवाल, राहुल बिदवाल, धनराज सोनवणे, कल्पेश निकम, सतिष पाखले, गोरख मोरे, किरण मोरे, राजू धनगर, आणि असे अनेक लोकांनी असे सांगितले की इतक्या सर्व जणांचे परसादा चे नियोजन व्यवस्थितपणे लावले. कोणती अनौपचारीक प्रकार न करता कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडले त्यासाठी प्रतिक जैन व पारस जैन यांनी गावकऱ्यांचे व सचिन माहलपुर समाधान निकम यांचे फार फार आभार व्यक्त केले