पाचोरा, चर्मकार उठाव संघटना तालुका अध्यक्ष निवड झाल्याबद्दल आणि भाजपा अल्पसंख्याक शहर अध्यक्ष निवड झाल्याबद्दल नितीन भाऊ तायडे यांचा सत्कार

0
265

एन एस भुरे ( पाचोरा )

पाचोरा, चर्मकार उठाव संघटना तालुका अध्यक्ष निवड झाल्याबद्दल आणि भाजपा अल्पसंख्याक शहर अध्यक्ष निवड झाल्याबद्दल नितीन भाऊ तायडे यांचा सत्कार

करताना युवा नेते अमोल भाऊ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे व दीपक भाऊ माने, सभापती वसंत भाऊ गायकवाड, रमेश काका, वाडी गोविंद भाऊ, शेलार अमोल नाना, भाऊसाहेब पाटील, पिंटू भाऊ चौधरी, भैया ठाकुर, जगदीश पाटील, नरेश भाऊ पाटील, तांबे भाऊ सिद्धार्थ, भाजपचे कार्यकर्ते हजर होते