सेवा लाल महाराज जयंती निमित्त बनोटी ता सोयगाव जिल्हा औरंगाबादप्राथमिक आरोग्य केंद्र बनोटीयेथे रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले.

0
236

प्रतिनिधी, तात्या नगरे ( गोंदेगाव )

सेवा लाल महाराज जयंती निमित्त बनोटी ता सोयगाव जिल्हा औरंगाबादप्राथमिक आरोग्य केंद्र बनोटीयेथे रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले. त्या निमित्ताने रक्त दान करतांना, ग्रामपंचायत सरपंच मुरली बापु, ऋषीकेश पाटी यज्ञल, नितीन बोरसे,भगवान पाटील, मलखान चव्हाण , पवन पाटील तन्मय सुनील जैन ईत्यादी दत्ताजी भाले ब्लड रक्तपेढी 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले दत्ताजी भाले ब्लड रक्तपेढी येथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी गांवकरी यांचे आभार मानले.