एन एस भुरे ( पाचोरा )
दि १७/२/२०२१ पाचोरा:- पुनगाव व मांडकी ग्रुपग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा
पाचोरा :- पुनगाव, मांडकी गृप ग्रामपंचायत वर शिवसेनेच्या सौ.भारती प्रल्हाद गुजर यांची सरपंच पदी तर श्री.अनिल बारकू पाटील (टिल्लू आप्पा) यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली..
यावेळी, माजी सरपंच प्रविण पाटील, चिंतामण पाटील, रविंद्र गुजर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी पुनगाव व मांडकी ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.