पाचोरा, छत्रपती शिवाजी महाराज, यांची जयंती बाहेरपुरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली,

0
467

छत्रपती शिवाजी महाराज, यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,

एन एस भुरे (पाचोरा)

दि १९/२/२०२१

बाहेरपुरा,श्री पंचमुखी हानुमान व्यायाम प्रसारक मंडळ,बाहेरपुरा प्रतिष्ठान मंडळ,भग वे वादळ मित्र मंडळ,पाचोरा जिल्हा जळगाव,तर्फे कोरोना प्रादुर्भावाचे भान राखून सोशल डीस्टंशन पाळुन, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करून, महाराजांच्या व क्रांती सुर्य महात्मा फुलेंच्या,तसेच,भारत रत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या, प्रतिमेचे पूजनाचा कार्यक्रम,डॉक्टर,बापुसो, भरत लाला पाटील,पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाबासाहेब चिंतामण पगारे सर, डॉक्टर,आप्पसो उत्तंम राजाराम चैधरी,भाऊसो,जितेंद्र जैनसाहेब,भाऊसो,छोटुलाल गोविंदा चौधरी,शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली, यांच्या हास्ते संयुक्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, महाराजांच्या जीवनावर मनोगत सादर करणारे,पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाबासाहेब चिंतामण पगारे सर, डॉक्टर,भरत बापु पाटील, भाऊसो,जितेंद्र जैन, यांनी तरूणांना महाराजांचे शिव जयंतीच्या पर्वावर शिवरायांची विचारधारा आजचा युवावर्ग,व विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे, या बाबत मार्गदर्शन करून समग्र शिवरायांचा उलगडा करून पोलीस नाईक बाबासाहेब पगारे सर यांनी आपले प्रबोधनपर मनोगतातून विचार प्रगट केले, आभार, शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी मानले, जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थिती,शांताराम सोनवणे, छोटुभाऊ सुरेश चौधरी,घनश्याम जगन महाजन,संदीप पाटील, घनश्याम बापु चौधरी, विजय महाजन,योगेश लोणारी,विक्की चौधरी,शुभंम पाटील,राहुल महाजन,बंटी चौधरी, संतोष चौधरी,गोलु चौधरी, अविनाश चौधरी,येढ्या लोकांनी सहभाग घेऊन,जयंतीचा कार्यक्रम यशस्वीरित्य पारपाडुन आनंदा घेतला,