तात्या नगरे (प्रतिनिधी)
पोहुरी, ता सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप युवा फाउंडेशन तर्फे मोफत रक्तगट तपासणी
पोहुरी ता सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप
युवा फाउंडेशन तर्फे
मोफत रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले 16 ते 25 वयोगटातील युवकांचे
रक्तगट तपासून त्यांची यादी तयार केली जेणेकरून
आपल्या तालुक्यात कुठेही रक्ताची गरज आढळल्यास आपन त्या व्यक्तीला तात्काळ मदत करून देऊ या हेतुने शिबिर राबविण्यात आले , आर्यन ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आर्यन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर कोणाला आढळल्यास त्याची मदत करून देण्यात येतेे.
आर्यन गुरु हा युवकांचा ग्रुप आहे व युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे शांतता व्यवस्था ठेवणे व सर्व का ठेवणे या ग्रुपच्या माध्यमातून अशा अनेक सामाजिक कामे राबवले जातात.