सोयगांव, तालुका महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड,

0
246

तात्या नगरे  ( प्रतिनिधी )

दि २२/२/२०२१ सोयगांव, तालुका महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाच्या सोयगांव तालुका अध्यक्षपदी राज्य परीट धोबी युवक मंडळाच्या सोयगांव तालुका अध्यक्षपदी श्री.गोकुळ रोकडे व तालुका कार्याध्यक्ष पदी श्री दत्तु रोकडे तालुका सचिव श्री.राजेंद्र रोकडे, शहर सचिव पदी श्री.हर्षल रोकडे, शहर कार्याध्यक्ष श्री.सुरेश महाले तालुका उपअध्यक्ष श्री.विकास रोकडे, शहर अध्यक्षपदी श्री.प्रदीप रोकडे व शहर उपअध्यक्ष पदी श्री.योगेश रोकडे आमखेडा शहर अध्यक्ष पदी बबन रोकडे, सोशियल मिडीया सेल प्रसिद्ध प्रमुख श्री कृष्णा शेवाळकर यांची निवड– सोयगांव
प्रतिनिधी-अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बालाजी शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेकभाऊ ठाकरे ,युवा प्रदेश अध्यक्ष संजयभाऊ वाल्हे, युवा जिल्हा अध्यक्ष श्री गणेश मढीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाच्या सोयगांव युवा तालुका अध्यक्षपदी श्री.गोंकुळ रोकडे तालुका उपअध्यक्ष पदी श्री.विकास रोकडे व शहर अध्यक्ष पदी श्री प्रदीप रोकडे,शहर सचिव पदी श्री हर्षल रोकडे तालुका सचिव श्री.राजेंद्र रोकडे, सोशियल मिडीया सेल प्रसिद्ध प्रमुख श्री.कृष्णा शेवाळकर, आमखेडा शहराध्यक्षपदी बबन रोकडे यांच्या निवडीबद्दलआज महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाच्या औरंगाबाद, शाखेच्या वतीने शाल ,श्रीफळ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार समारंभ सोयगांव येथे हा सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती रमेश लिंगायत, लिंगायत सर, श्री.लक्ष्मणराव रोकडे सर, श्री.वामनराव रोकडे सर, रामराव रोकडे, सुभाष तुपे, रवींद्र मस्के, अशोक रोकडे ,सुनील रोकडे, नथू रोकडे, सुनील निकम, अनिल निकम, कडुबा इंगळे, हिरामण रोकडे, अमोल रोकडे, संतोष महाले, शिवाजी रोकडे, भिकन रोकडे, अशोक महाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.