एन एस भुरे ( पाचोरा )
दि २२/२/२०२१
पाचोरा नगर परिषदचे
जाहीर आव्हान
पाचोरा शहरातील तमाम व्यवसायिक शॉपिंग सेंटर मधील गाळेधारक भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावर हातगाडी द्वारे विक्री करणारे, फिरते विक्रेते, फळ विक्रेते तसेच सर्व नागरिक यांना या जाहीर आव्हाने द्वारे कळविण्यात येते की जळगाव जिल्ह्यात करोना या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून जिल्हा अधिकारी सो जळगाव यांचे आदेशानुसार शहरातील प्रत्येक नागरिक चेहऱ्यावर मास्क लावणे, सैनीटायझरचा वापर करणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. यांचे उल्लंघन करताना कुणीही आढळून आल्यास संबंधित कडून रक्कम रुपये पाचशे मात्र दंड म्हणून वसूल करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आव्हान नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे
मास न वापरल्या पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल,
हात वारंवार धुवा, मास्कचा वापर करा, दोन मीटर चे अंतर ठेवा,
मुख्याधिकारी, श्रीमती शोभा बाविस्कर,
उपनगराध्यक्ष, प्रियंका वाल्मीक पाटील,
लोकनियुक्त, नगराध्यक्ष, संजय नाथालाल गोहिल,