सोयगाव, येथे पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरण संपन्न

0
270

आरोग्यदूत न्यूज, तात्या नगरे गोंदेगाव (प्रतीनिध )

सोयगाव, येथे पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरण संपन्न

दी 24/02/21 रोजी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरण करण्यात आले त्यात आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ती व खाजगी वैद्यकीय व्यावसाईक यांना लस देण्यात आली
सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ एस बी कसबे , डॉ काळे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे , वैद्यकीय अधिकारी बनोटी डॉ घावटे व अनिल बोरसे आरोग्य सेवक , श्रीमती वावरे , श्रीमती आव्हाडे आरोग्य सेविका  यांनी परिश्रम घेतले