पाचोरा, नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम यांचा वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.

0
241

आरोग्यदूत न्यूज

दि ३/३/२०२१

एन एस भुरे (पाचोरा)

पाचोरा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम यांचा वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मध्ये प्राध्यापक सी एन चौधरी सर, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ राय साकडा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले,व उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्री प्रमोद भाऊ सोनवणे, आरोग्यदूत संपादक एन एस भुरे, व इतर पत्रकार उपस्थित होते.