आरोग्यदूत न्यूज
एन एस भुरे (पाचोरा)
प्रविण पाटील यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड
पाचोरा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष साहेबराव गजमल पाटील यांचे चिरंजीव प्रविण ऍग्रो प्लास्टचे प्रोप्राएटर प्रविण साहेबराव पाटील यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हा (पश्चिम)अध्यक्ष पदी ऍड मनोज दादा आखरे प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार डॉ. बालाजी जाधव संपर्क प्रमुख जळगाव जिल्हा यांच्या हस्ते औरंगाबाद येथे नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या प्रसंगी संभाजी पाचोरा तालुका अध्यक्ष जीभाऊ पाटील, स्वजनद इंडस्ट्रीजचे प्रो प्रा दीपक मुळे, देविदास सावळे हे हजर होते.
त्यांचा निवडीचेपाचोऱ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले त्या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुक कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील ,उप तालुका अध्यक्ष संजय राठोड, उप शहर अध्यक्ष सचिन पाटील ,शहर सचिव विशाल परदेशी ,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष मोहसीन पिंजारी,असीफ खाटीक. राजेंद्र सुकदेव पाटील मराठा सेवा संघ चे तालुका अध्यक्ष दीपक हरी पाटील, शहर अध्यक्ष एस.ए. पाटील सर, संजय मधुकर पाटील
सुरेश दळवी विजय जाधव भुषण चौधरी भिवा पाटिल हेमा नाना बापू धनगर माजी सरपंच अमरसिंग पाटील वडगाव टेक
रवी ठाकूर बापू भोई रमेश पाटील
विठ्ठल एरंडे सागर मिस्त्री रूपेश पाटील अरुण पाटील अंकुश हटकर गजानन नलवडे अमोल इंगळे प्रभाकर शेळके व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते