जळगाव, जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती

0
499

आरोग्य दूत न्यूज
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती

बंडू केशव सोनार हे विविध माध्यमातून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून कौतुकास्पद काम करीत आहे. याची दखल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती चंदाताई शिरसाट व यांच्या संघटनेच्या वरिष्ठांनी घेतली व त्यांनी विभागीय अध्यक्ष माननीय श्री राजु भाई जाबरे व विभागीय सचिव श्री  भीमराव खैरे यांनी सूचित केले त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अतिश चांगरे यांनी तालुका माझा न्यूज चे मुख्य संपादक बंडू केशव सोनार यांची एक वर्षाकरिता जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केलेली आहे

पुढील संघटना वाढीच्या कार्यास बंडू सोनार यांना हार्दिक शुभेच्छा