औरंगाबाद, ता. सोयगाव येथे स्वराज्य युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवड करण्यात आले.

0
701

आरोग्य दूत न्यूज,
तात्या नगरे ( प्रतिनिधी )
औरंगाबाद, सोयगावत, स्वराज्य युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवड करण्यात आले.
स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश अध्यक्ष सुशील घोडे व औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शंकर मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजीत देविदास यांची स्वराज्य युवा संघटनेच्या सोयगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच तन्मय जैन यांची स्वराज्य युवा संघटनेच्या सोयगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांच्या वर संघटनेचा पदभार सोपवला आहे.  या ठिकाणी सर्व मित्र व या गावातील सर्व वरीष्ठ मंडळी उपस्थित होते. निवडीची सर्वत्र स्वागत होत आहे.