पिंपळगाव हरेश्वर, शालिग्राम मालकर यांच्या प्रयत्नाला यश उद्यापासून कोरोना लसीकरण सुरू,

0
425

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
पिंपळगाव हरेश्वर, शालिग्राम मालकर यांच्या प्रयत्नाला यश उद्यापासून कोरोना लसीकरण सुरू,
आपल्या पिंपळगाव हरेश्वर गावात उद्या दि १५ मार्च २०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता कोरोना लसीकरण सुरुवात ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव येथे सुरू होत असून साठ वर्ष्यावरील जेष्ठ नागरिकांनी लसीकरणचा लाभ घ्यावा. तसेच ४५ वयावरील व्याधीग्रस्त नागरिकांनी पण लसीकरण लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ अमित साळुंके यांनी केले आहे
लसीकरण केंद्र सुरू करण्यास सहकार्य करणारे जळगाव चे जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांचं विशेष अभिनंदन

आपलाच,
शालिग्राम ओंकार मालकर