पाचोरा , भडगाव तालुक्याचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांची जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य पदी निवड.

0
343

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोर)

पाचोरा , भडगाव तालुक्याचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांची जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य पदी निवड.
पाचोरा-भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार मा. दिलीपभाऊ वाघ यांची जळगाव जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच निवड झाली असून याबाबत शासनाच्या वतीने एका परीपत्रकाच्या आदेशावरून ही माहिती प्राप्त झाली असून याबाबत दिलीपभाऊ वाघ यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छाचा
वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी पक्षाचा सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाचोरा भडगाव मतदारसंघासाठी विकास कामांचे नियोजन होईल याबाबत कुठलीही शंका नाही.