जळगाव, जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह,

0
377

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)

जळगाव, जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह,

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

पालकमंत्र्यांच्या संपर्कात अनेक जळगावकर
जळगाव शहर मनपा महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने गेल्या २-३ दिवसात शेकडो राजकारणी आणि कार्यकर्ते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या संपर्कात आले आहे. सर्वांनी वेळीच दक्षता घेत स्वतःची चाचणी करून घेत गृह विलगीकरणात राहणे जळगावकरांच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे.
संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विंनती गुलाबराव पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.