पाचोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास पाटील लॉकडाऊनच्या बाबतीत केले शांततेचे आवाहन,

0
420

आरोग्य दूत न्यूज,
संपादक एन एस भुरे (पाचोरा)
दि:-२०/३/२०२१
पाचोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास पाटील लॉकडाऊनच्या बाबतीत केले शांततेचे आवाहन,

या तीन दिवसाच्या लॉक डाऊनच्या दरम्यान कडेकोट बंदोबस्त लावलेले आहेत प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर आहेत. जागोजागी कायमस्वरूपी बंदोबस्त साठी ठेवण्यात आलेले आहे. लॉक डाऊन मध्ये 80 ते 90 टक्के जनतेने या लॉक डाऊन मध्ये सहकार्य केलेले आहेत. पाचोरा तालुक्यातील जनतेने अशी विनंती करतो कि या लॉकडाउन काळात आम्हाला सुद्धा सहकार्य करावं मास लावावं व सॅनिटायझर चा वापर करावा या प्रशासनाने जे वेळोवेळी सूचना केलेले आहेत. त्याचं पालन करावे कोरोना काळामध्ये कडेकोट पालन करावे अशी मी विनंती करत आहे. पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री किसनराव एल नजन.(पोलीस निरीक्षक). विकास पाटील (पो उप निरीक्षक)
गणेश चौभे(पो उप निरीक्षक) दत्तात्रय नलावडे (पो उप निरीक्षक) पो. राहुल बेहेरे इत्यादी उपस्थित होते.