गोंदेगाव, परिसरात गारपीटने झाले पिकांचे नुकसान

0
329

आरोग्य दूत न्यूज

तात्या नगरे (प्रतिनिधी)

गोंदेगाव परिसरात गारपीटने झाले पिकांचे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका गोंदेगाव येथे दिनांक 20/ 3 /2021 रोजी दुपारी 3, वाजुन35 मिनिटांनी अचानक गाराचा पाऊस व जोराचे वादळी सुरू झाले यावेळी गारांचा आकार हा बोराच्या ऐवढा होता. ही गारपीट तब्बल २० मिनीटे चालू होते. त्यात मका गहू हरभरा कांदे या पिकांची फार मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस पंचवीस मिनिटे गोंदेगाव.घोरकुड.वाकडि.तिडका‌. व त्या परिसरात पडल्याने शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान झाले दुपारची वेळ असल्याने शेतकरी वर्ग व जनावरे शेतातच होते व शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली.