पाचोरा लिलावाती हॉस्पिटल चे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील स्व. सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी निधन

0
506

निधन वार्ता

शहरातील प्रसिद्ध लिलावाती हॉस्पिटल चे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील स्व. सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी निधन

एन एस भुरे संपादक

आरोग्य दूत न्यूज

पाचोरा शहरातील प्रसिद्ध लिलावाती हॉस्पिटल चे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील स्व. सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी रात्री 7.30 ला नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात येत असतांना रस्त्यातच निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 20 रोजी रात्री 10.30 वाजता पाचोरा स्मशान भुमीत होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी एक मुलगा सुना नांतवडे असा परीवार आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध कंपनी विप्रो कंपनीत अधिकारी म्हणून नानासाहेब यांनी काम केले होते. अमळनेर मध्ये त्यांचा गोतावळा होता