श्री.गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे शहीद दिन साजरा

0
153

श्री.गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे शहीद दिन साजरा
आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
२३/३२०२१
आज 23मार्च रोजी शहीद दिना निमित्ताने थोरदेश भक्त क्रांतिकारक हुतात्मा शहीद भगतसिंग, सुकदेव व राजगुरू यांच्या पवित्र प्रतिमेस माल्यार्पण ,प्रतिमा पूजन करताना मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ  पर्यवेक्षक आर. एल.पाटील,  एन.आर.पाटील, ए.बी.अहिरे व कार्यालय प्रमुख अजय सिनकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.