पाचोरा,वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर साळुंखे यांच्या मार्गदर्शन अनुसार मौखिक आरोग्य दिन साधे पणाने साजरा

0
303

पाचोरा,वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर साळुंखे यांच्या मार्गदर्शन अनुसार मौखिक आरोग्य दिन साधे पणाने साजरा
आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
Covid19, च्या parshva भूमी  वर, ग्रामीण रुग्णालय, पाचोरा, चे वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर साळुंखे सर यांच्या मार्गदर्शन अनुसार काल दिनांक 20 मार्च, रोजी, मौखिक आरोग्य दिन साधे पणाने साजरा करण्यात आला.
आ $$$म्हणा, मुख svasthyachi काळजी घ्या, हे या वर्षीचे घोष वाक्य आहे.
मुख हे शरीराचे प्रवेश द्वार आहे, ज्या वाटे आपण अन्न ग्रहण करत असतो आणि त्या अन्नाच charvan योग्य पद्धतीने झाले नाही तर इतर शारीरिक तक्रारी सुरु होतात, तसेच मौखिक आरोग्य हे इतर आजार अंशी  निगडित आहे, उ दा :मधू मेह, हृदय संबंधी आजार. शिवाय मौखिक आरोग्य व्यक्ती च्या एकंदर व्यक्ती मत्व साठी परिणाम कारक असते. म्हणून यासाठी खालील काही गोष्टी अमलात आणणे जरुरी आहे
1-दिवसातून दोनदा योग्य पद्धतीने brushing करणे
2-मधल्या खाण्या नंतर गुळण्या करणे
3-हिरdyana  मालिश करणे व जीभ साफ करणे
4-काही वाईट सवयी, जसे अंगठा chokhne, दात korne, दातांमध्ये पिन घालणे सोडून देणे
5-तंबाखू व तंबाखू janya पदार्थ चे व्यसन सोडून देणे
6-chocolate, गोळ्या, किंवा junkfood,यांचे सेवन न करणे
7-लहान मुलांसाठी देखील बेबी ब्रश वापर करावा व त्यांचे कडून योग्य पद्धतीने brushing karvun घ्यावे
8-sakas व संतुलइत, santulit आहार घेणे, हिरव्या palebhajya, kaddhanye, gajar, काकडी, मुळे, फळे यांचे नियमित सेवन करावे
9-सहा महिन्यातून एकदा, datanchya डॉक्टर कडून तपासणी करवून घ्यावी.