पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील यांनी हिंदू-मुस्लीम बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे
आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
१/४/२०२१
पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली दोंडाईचा येथील हिंदू-मुस्लीम वाद-विवाद झाल्यामुळे असा प्रसंग कुठे घडू नये यासाठी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेब यांनी पाचोरा शहरातील शांतता कमिटी सदस्य श्री नसीर बागवान सईद पंजाबी जगदीश खिलोशिया व आबा येवले उपस्थित होते
Home ताज्या घडामोडी पाचोरा, पोलीसनिरीक्षक श्री किसनराव नजन पाटील यांनी हिंदू-मुस्लीम बांधवांना शांततेचे आवाहन केले...