पाचोरा:- कोरोनासारख्या भयंकर परिस्थिती मध्ये जनतेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून भर उन्हात रस्त्यावर उभे आपले कर्तव्य पार पाडणारे आमचे पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / आरोग्य अधिकारी / आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे फळ / पाणी / कोल्ड्रिंक्स यांचे उद्या रविवार रोजीवाटप करण्यात येणार आहे.

0
286

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दिनांक 25 / 04 / 2021

पाचोरा:- कोरोनासारख्या भयंकर परिस्थिती मध्ये जनतेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून भर उन्हात रस्त्यावर उभे आपले कर्तव्य पार पाडणारे आमचे पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / आरोग्य अधिकारी / आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे फळ / पाणी / कोल्ड्रिंक्स यांचे उद्या रविवार रोजीवाटप करण्यात येणार आहे.

गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ! पोलिसातील माणूस तुम्ही जाणुनी घ्या हो खरा !
पोलीस बाईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे सर यांच्या आदेशानुसार ……
उद्या दिनांक 25 / 04 / 2021 वार रविवार रोजी
पोलीस बॉईज असोसिएशन  महाराष्ट्र राज्य शाखा जळगाव जिल्हा तालुका पाचोरा यांचे वतीने
कोरोनासारख्या भयंकर परिस्थिती मध्ये जनतेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून भर उन्हात रस्त्यावर उभे आपले कर्तव्य पार पाडणारे आमचे पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / आरोग्य अधिकारी / आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे फळ / पाणी / कोल्ड्रिंक्स यांचे वाटप करण्यात येणार आहे
===========================
१)नदीम शेख पाचोरा तालुका अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन
2)मंगलसिंग राजपूत जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन
३)डॉ – अतुल अशोक पाटील जळगाव जिल्हा मार्गदर्शक पोलीस बॉईज असोसिएशन
===========================
स्थळ :- पोलीस स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक
वेळ :- सकाळी 11 वाजता
=========================
👨‍✈️ जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस 👨‍✈️