आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि:-२५/४/२०२१
पाचोरा पोलीस बॉईज असोसिएशन कडून पाणी / कोल्ड्रिंक्स वाटप करण्यात आले. भर उन्हात रस्त्यावर उभे आपले कर्तव्य पार पाडणारे आमचे पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / आरोग्य अधिकारी / आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे / पाणी / कोल्ड्रिंक्स यांचे वाटप करण्यात आले. पाचोरा पो.स्टे चे PI नजन पाटील API राहूल मोरे PSI गणेश चोभे PSI विकास पाटील PSI नलावडे साहेब आणी पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन चे तालूका अध्यक्ष नदीम शेख व सर्व पोलीस बॉईज उपस्थित होते🙏🏻👌🏻
👨✈️ जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस 👨✈️
Home ताज्या घडामोडी पोलीस कर्मचारी आणी होमगार्ड यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन कडून पाणी...