आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
२८/४/२०२४
जगभरात कोरोनाचा उद्रेक आपल्या घरापर्यंत पसरला….. आज जनतेला…बेड पासून तर रक्त ,प्लाझ्मा…..ऑक्सिजन……रेमडीसीवर…. बिल बाबत…..
एवढंच नव्हे…..तर खऱ्या अर्थाने….
मानसिक भक्कम आधार….देण्यासाठी…..
प्रत्येक कोविड सेन्टर ला….भेट देणारा… एकमेव लोकप्रतिनिधी…… ठरत आहे…..
लोक त्यांना आता…..
जीव धोक्यात घालून …..मदत करणारा……देवदूत…..मानत आहेत…..
पाचोरा शहरातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात….. आपल्या माणसासाठी…..
प्रत्येक ठिकाणी…..मदत करणारा…….
आपल्या घरातील…..व्यक्ती मानत आहेत…..
कोरोनाच्या या महामारीत……माणूस माणसापासून…..दूर जात आहे……
नातेवाईक… मित्रमंडळी….. रुग्णांना…….केवळ कोरडा सल्ला देण्यात धन्यता मानत असतांना……
24 तास जनसेवा करणारा……जात,पात….धर्म…..विरहित……
भक्कम पाठिंबा देणारा……देवदूत….
म्हणून……विकास पाटील यांच कार्य…..अव्यातपणे….अहोरात्र……सुरूच….आहे…..प्रत्येक कोविड रुग्णालयात जाऊन …..अत्यंत धाडसाने….रुग्णांशी बोलून….त्यांना मानसिक…..आधार देण्याचं …काम ते करीत आहेत……
त्यामुळे….. शहर,गाव,
…तालुका ….जिल्हा….सगळ्या ठिकाणी……त्यांच्या कामाच कौतुक….होतांना दिसत आहे…..
अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक…… त्यांना ….रुग्णदूत…देवदूत….मानत आहेत…..