पाचोरा-भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 56 बॉटल्स रक्त संकलन केले.

0
334

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, ९/५/२०२१
पाचोरा-भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 56 बॉटल्स रक्त संकलन केले.
पाचोरा-रक्तदान यज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, समाजाला आपली गरज आहे.असे आवाहन आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा च्या  वतीने आमच्या मित्रांना केले.यालाच प्रतिसाद देत आमच्या सर्व संवेदनशील मित्रांनी एकत्र येऊन 56 बॉटल्स रक्त संकलन केले. राजकीय आयुष्यातला हा सर्वात कठीण कार्यक्रम मानला जातो,परंतु आमच्या पाठीशी सदैव उभे असणाऱ्या आमच्या मित्र परिवारामुळे हे कठीण काम ही सोपं वाटत व समाज उपयोगी काम उभ राहते.
या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ राजु मामा यांच्या हस्ते करन्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस मधु भाऊ काटे ता.अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे,जिल्हा चिटनीस सोमनाथ भाऊ,शहराध्यक्ष रेमश भाऊ वाणी, विधानसभा क्षेत्रप्रमुख हिमत नाना पाटील, तालुका सरचिटणीस, संजय पाटिल, गोविंद शेलार, शहर सरचिटणीस दिपक माने, राजेश संचेती,जगदिश पाटील भायुमो. ता अध्यक्ष मुकेश पाटील,भायूमो. शहराध्यक्ष समाधान मुळे, भायूमो ता सरचिटणीस परेश पाटील, नीतू नाना पाटील, भायूमो शहर सरचिटणीस योगेश (भैय्या) ठाकुर शहर उपाध्यक्ष राहुल गायकवाड , विरेन्द्र चौधरी, भावेश पटेल मंगेश महाले, अमोल नाथ आदि उपस्थित होते
#BJP4IND
#blooddonation
#BJYMCares #BJYM #bjym4india