पाचोरा- ग्रामीण भागातील डीपी वरील विजतोडणी त्वरित जोडावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार…. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक विकास पाटील यांचा विधुत कंपनी ला इशारा…..

0
323

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,९/५/२०२१

पाचोरा- ग्रामीण भागातील डीपी वरील विजतोडणी त्वरित जोडावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार….
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक विकास पाटील यांचा विधुत कंपनी ला इशारा…..
पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर…।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.दिलीपभाऊ वाघ यांचे आदेशाने व गटनेते संजय वाघ यांचे मार्गदर्शना खाली….
विद्युत पारेषण कंपनी चे वरिष्ठ अभियंते श्री.चव्हाण यांची भेट घेऊन शेतकरी बांधवांच्या समस्या बाबत सविस्तर चर्चा केली….
त्यात विद्युत पुरवठा खंडित करणे….
वीज बिल भरून ही त्रास देने….
कर्मचारी वर्गाकडून पैशाची मागणी होणे…।
वेळवर विद्युत पुरवठा व यंत्र दुरुस्ती न करणे…
अश्या अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आली….
यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील …
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते डांबूर्णी चे सरपंच संतोष परदेशी….
युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, प्रा.प्रदीप वाघ, प्रा.नितीन पाटील,प्रशांत धनगर,संदीप महालपुरे, मयुर पाटील,संतोष महाजन, प्रा.देविदास सावळे,गौरव पाटील,जनार्धन पाटील, बाबाजी ठाकरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते…