पाचोरा, संजय गांधी निराधार….राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य  योजनेच्या  चेक वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील यांचे हस्ते….

0
311

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, १०/५/२०२१

पाचोरा, संजय गांधी निराधार….राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य  योजनेच्या  चेक वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील यांचे हस्ते….
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत होणाऱ्या…..
विधवा गरजू व दारिद्र्य रेषेखालील महिलांना पतीच्या निधनानंतर होणाऱ्या अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप आज….
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील यांचे हस्ते तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात करण्यात आले….
सरकारच्या वतीने हा लाभ गरीब महिलांना देण्यात येतो….
ह्या प्रसंगी डांभुर्णी गावचे सरपंच संतोष परदेशी, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, प्रा.प्रदीप वाघ,प्रा.नितीन पाटील, प्रा.संतोष महाजन, प्रा.देविदास सावळे, जनार्दन पाटील,मयुर पाटील,गौरव पाटील,उमेश एरंडे, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते….