स्वर्गीय आप्पासो माजी आमदार ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी

0
327

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे संपादक
दि, १३/५/२०२१
स्वर्गीय आप्पासो माजी आमदार ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी
सामनेर ता पाचोरा
बांबरुंड राणीचे ता. पाचोरा येथील माजी आमदार व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आप्पासो स्व. ओंकार नारायण वाघ यांची दिनांक 13 रोजी 89 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या शक्ती स्थळाला माजी आमदार दिलीप वाघ व पिटीसी चेअरमन संजय वाघ यांनी अभिवादन केले तसेच विनायक जकातदार यांनी स्वर्गीय आप्पासो ओंकार नारायण वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी डॉ राम मनोहर लोहिया स्कुल कमिटी चेअरमन दगाजी वाघ राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व नगरसेवक विकास पाटील, खलील देशमुख, सुभाष तोतला ,विनायक जकातदार, डॉ जयंत पाटील, जगदीश बापू सोनार,सीताराम पाटील सर, प्रा भागवत मालपुरे,प्रकाश पाटील,भोला आप्पा चौधरी,नगरसेवक वासुदेव महाजन ,नगरसेवक अशोक मोरे माजी सरपंच मधुकर वाघ,नगरसेवक भूषण वाघ, पंचायत समिती गटनेते ललित वाघ ,शेतकी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, ए बी अहिरे,संजय करंडे ,नगरसेविका सौ सुचिता वाघ ,सौ ज्योती वाघ,उप मुख्याध्यापक सौ प्रमिला वाघ,सौ शोभा ताई वाघ,सौ वत्सला ताई वाघ ,उपसरपंच मनोज वाघ, दयाराम कोळी, रमेश चौधरी,प्राचार्य बी .एन. पाटील,प्राचार्य वले सर, प्राचार्य एन वाय गायकवाड ,प्राचार्य विश्वास साळुंखे, प्राचार्य डी  व्ही. पाटील,मुख्याध्यापक सुधीर पाटील, बोरुडे सर, नागणे सर ,पर्यवेक्षक जी. एन. पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
स्वर्गीय मातोश्री लक्ष्मी वाघ रंगमंचाचे उद्घाटन
यावेळी कै.  स्वर्गीय ओंकार नारायण वाघ यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै.लक्ष्मी ओंकार वाघ रंगमंचाचे उदघाटन महिला  नगरसेविका सुचिता दिलीप वाघ हस्ते करण्यात आले.