आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१७/५२०२१
पाचोरा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील मित्र परिवाराकडून…..मदत…
आज रोजी सकाळी….
म्युकस मायक्रोसिन…आजाराणे आजारी असलेल्या अंजनविहिरे येथील सरपंच शशिकांत पाटील यांच्या कन्येने सोशल मीडिया च्या माध्यमातून मागितले ली मदतिला प्रतिसाद देत…..
मित्रपरिवार च्या सहकार्याने रोख…रक्कम 15000 हजार…
तसेच….
आरोग्यदूत ,जनसेवक,देवदूत नगरसेवक विकास पाटील सर यांनी केलेल्या सोशल मोडियावरील आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभला व हजरो लोकांनी गुगल पे…फोन पे….द्वारे 100 रु पासून ते…हजारो रु…त्यांच्या अकाउंट ला जमा केलेत…..
त्यांच्या या आवाहना ला प्रतिसाद देत…
मूळ अंतुर्ली येथील मुंबई रहिवासी राज बकेट चे मालक शब्बीर शेख साहेब यांनी रोख स्वरूपात 15000 रु..पाठीविले…..
अश्या प्रकारे अनेक….दानशूर व्यक्तींनी आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला…
माणुसकी जपली….
त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ….
विकास पाटील यांनी मानलेत…
या प्रत्यक्ष अंजनविहिरे येथे जाऊन शशिकांत पाटील यांची प्रकृती ची विचारपूस करून….
त्यांना मदत देण्यात आली…..
या वेळी राहुल बोरसे ,चेअरमन, शिवनेरी पतसंस्था, पाचोरा…।
प्रा.प्रदीप वाघ, सुदर्शन सोनवणे, शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाचोरा, प्रा.नितीन पाटील,प्रशांत बोरसे,मयुर पाटील,गौरव पाटील, उमेश एरंडे, सचिन शिंदे…आदी कार्यकर्ते मित्रपरिवार हजर होते…
Home ताज्या घडामोडी पाचोरा- अंजनविहिरे येथील सरपंच शशिकांत पाटील यांच्या कन्येने सोशल मीडिया च्या माध्यमातून...