पाचोरा, जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार

0
1116

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१९/५/२०२१

पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून आज दि.19/05/2021 पाचोरा शासकीय रुग्णालयात परद्या माघील खरे हीरो पीता पुत्र अतिश चांगरे, भैरु चांगरे सह सौ.सरीता कतार चांगरे हे कोरोना मधे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य पध्दतीने पैकिंग करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीब्द्द्ल पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन तर्फे यांचा गौरव करण्यात आला, यावेळी मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय चे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अमित साळुंखे पाचोरा पोलिस बॉईज असोसीएशन चे तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख व जळगांव जिल्हा सचीव हर्षल हिरालाल पाटील तालुका उपाध्यक्ष प्रफुल पाटील व बंटी पाटील , गौरव चौधरी व गजानन काकडे(आरोग्य सहाय्यक)
ग्रामीण रुग्णालय व पाचोरा आदी पोलीस बॉईज उपस्थीत होते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻