आरोग्य दूत न्यूज
दि,२४/५/२०२१
गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर):- भडगाव येथे पोलीस स्टेशन जवळ कत्र्याने माकडाचा चावा घेतला होता त्यामुळे माकड जखमी झाले होते त्यामुळे माकडा वर उपचार सतत दहा दिवस सुरू होते .पण तरीही माकड वाचू शकले नाही त्यामुळे भडगाव येथील नगरपरिषद कर्मचारी यांनी अंत्यविधी करायचं ठरवलं व दहाव्या दिवशी माकडाचा अंत्यविधी पार पडला यावेळेस नगरपरिषद कर्मचारी यांनी टक्कल करून दहावे केले यावेळी उपस्थित मुख्याधिकारी विकास नेवाडे ,नगरपरिषद कर्मचारी श्रावण पवार,अविनाश पवार,समाधान पवार,संदीप पाटील,गोकुळ बोरसे,हेमराज मरसाडे, जोशेफ मरसाडे,व राजेंद्र पवार उपस्थित होते