वेळीच काळजी घ्या म्युकरमायकोसिस टाळा संचालक : विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, (डॉ. भूषण मगर (पाटील)

0
438

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, २६/५/२०२१
पाचोरा-कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मुत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत असून अश्या व्यक्तींनी सहा आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
घ्यावयाची काळजी
१. लक्षणे दिसू लागल्यास त्वरित नाक, कान, घसा
तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. २. मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित
तपासावे.
३. मास्क नियमित वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.

लक्षणे
१. गाल दुखणे / सुजणे
२. डोळे दुखणे / सूज येणे
३. दृष्टी अधू होणे
४. डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे वाहू
५. नाक दुखणे / सतत ६. दात हलू लागणे
लागणे
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
डॉ. भुषण अ.मगर (पाटील) संस्थापक : डॉ. भूषण मगर (पाटील) फाऊंडेशन, पाचोरा
संचालक : विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, पाचोरा
डी. पण मगर (पाटील)